जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अनुकंपातत्त्वावरील ज्येष्ठता यादीमध्ये व रिक्तपदाच्या भरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्टÑवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद देविकर यांनी निवेदनातून केली आहे. ...
सिंचनाच्या अपुºया सुविधेमुळे शेतीची बारमाही कामे नसताना आणि रोजगाराची इतर साधनेही नसताना गडचिरोली जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर जाण्यास मजूरवर्ग इच्छुक नाही. ...
२४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाची होळी : शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभागआॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्य शासनाने २४ नोव्हेंबरला शासन निर्णय काढला असून या शासन निर्णयामध्ये दिवाळी बोनस म्हणून केवळ एक हजार रूपये देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे ...
आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कोणताच व्यक्ती दुसऱ्याला व्यसन लावत नाही. व सोडवतही नाही. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची वृत्ती वाढली आहे. तेव्हा आपली संस्कृती कुठे जाते, आपले प्रत्येक व्यसन प्रत्येक वेळी चॅलेंज करीत असतो की, तुम्ही या व्यवसनावर विज ...