विज्ञानाच्या कक्षा अनेक आहेत. त्या ओळखा व चिकित्सकपणे शोधक नजर ठेवा ज्यातुन संशोधनाचा मार्ग सापडतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी केले. ...
कौटुंबिक जीवन जगताना महिलांनी केवळ चूल व मूल यात गुरफटून न राहता विविध क्षेत्रात आत्मनिर्भर व स्वावलंबी होऊन स्वत:सह कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती साधावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. ...