धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे. ...
भामरागड तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीयस्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता निवड झाली असून या स्पर्धेसाठी विद्यार्थिनी रवाना झाल्या आहेत. ...
दर चार वर्षांनी होणारी व्याघ्र व वन्यजीव प्रगणना २० ते २५ जानेवारी यादरम्यान केली जाणार आहे. नियतक्षेत्र (बिट) हे एक युनिट समजून ७३६ नियतक्षेत्रात वन्यजीव प्रगणना केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. ...
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर साहित्य संमेलन गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर २० ते २१ जानेवारी रोजी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी १२ वाजता होईल. ...
चामोर्शी तालुक्यातील निमरड टोला (रेखेगाव) येथील शेळ्या व गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असल्याने मागील आठ दिवसात ४५ शेळ्या व पाच गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत विसंगती आढळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरलेली माहिती, .... ...
गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने ५३५ कोटी १६ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. ...
सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गोदावरी नदीच्या पुलावर अहेरीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी सिरोंचा तालुक्यातील विकासाबाबत सविस्तर चर्चा करून या तालुक्यातील समस्या प्राधान्याने मार्गी ल ...
आपली मुलगी मोनिका किरण जंबेवार हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सासरच्या मंडळीविरोधात आपण गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप मृतक मुलीच्या आई-वडिलासह बसपाचे पदाधिकारी ...
पोलीस दलात उल्लेखनिय सेवा दिल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि राज्य पोलीस दलाच्या शौर्य पदकांचे वितरण मंगळवारी (दि.१६) मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. ...