लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना ...
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या मरपल्ली या छोट्याशा गावातील रमेश सन्यासी पेरगू या युवकाने एमपीएसीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एवढेच नाही तर तो अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात ...
गडचिरोली नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक २३ जानेवारी रोजी होत आहे. या नगर परिषदेत भाजपाची सत्ता आहे. सर्वच सदस्यांना पदे मिळतील, असे आश्वासन भाजप श्रेष्ठींकडून मागच्या वर्षीच देण्यात आले होते. ...
स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहाण्याची गरज असून शाळांमधूनच संस्कारक्षम विद्यार्थी घडविले जाऊ शकतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांनी केले. ...
गोंडियन महिलांनी गोंडी संस्कृतीचे जतन करून त्याचे पालन करावे तसेच आदिवासी गोंडी संस्कृती जपावी, असा सूर इंदौरच्या साहित्यिका तथा गोंडी धर्म प्रचारिका सुशीला धुर्वे व मान्यवरांनी काढला. ...
शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही सुमारे १२ हजार ७५३ विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे गणवेशाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...
मुंंबई येथील आझाद मैैदानावर टाटा-मुंंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ युवकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंंबई येथे शनिवारी राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान गडचिरोतील ५२ नक्षलपीडितांना एसटीमध्ये विविध पदांवर नोकरी दिल्याची व वीरपत्नींना आजीवन..... ...