धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. ...
सुटीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलाशयावर फिरायला गेेल्यानंतर काठावरुन सेल्फी काढणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. सेल्फी काढताना एक तरुण पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही पाण्यात बुडाला ...
आयएएस १८ प्रशिक्षणार्थ्यांनी गुरूवारी कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पाला भेट देऊन येथील माहिती जाणून घेतली. तसेच कढोली येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाज महिला बचत गटाचे काम याबाबत सविस्तर माहिती घेतली. ...
खा. अशोक नेते यांनी रेगडी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षण व भौतिक सुविधांच्या मुद्यावर संवाद साधला. ...
देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी सीआरपीएफ १९१ बटालियनच्या वतीने गरजू पाच महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या २०० एकर जमीन संपादनासाठी विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची त ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय वेतन निश्चिती समिती नेमली होती. या समितीने एसटी कर्मचाऱ्यांना केवळ दीड टक्का वाढ दिली आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेला अधिकाधिक निधी खर्च होऊन विकासाला गती मिळावी, या उद्देशाने सुमारे ३० कोटी ७ लाख रूपये निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले. ...