स्थानिक पंचायत समिती अंतर्गत रामगड गट ग्राम पंचायतींमार्फत मागील दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली नाही. ...
खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी मंगळवारी अचानक धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. अनेक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त कर वसुली व्हावी, या उद्देशाने नगर परिषदेने यंत्रणा कामाला लावली असली तरी ५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता कराची केवळ ५३ टक्के वसुली व पाणीपट्टीची ८१ टक्के वसुली झाली आहे. ...
स्थानिक नगर परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाच शाळकरी बालकांना रस्त्यात गाठून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...
बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणा-यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता... ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या जिल्हाभरातील सुमारे २३० विद्यार्थ्यांवर अवघड शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुकर करण्यात आले आहे. ...
प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. ...
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयासह अहेरी उपविभागात एकूण ३५ केंद्रावरून धान खरेदी सुरू आहे. ...