अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नियम अतिशय कडक केले आहेत. १२ जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना काढली रेतीची अवैध वाहतूक झाल्यास संबंधित वाहनावर लाखो रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत ...
श्रीश्रेत्र मार्र्कंडादेव येथे मंगळवारपासून सुरू होणाºया महाशिवरात्री यात्रेच्या बंदोबस्तासाठी ४१७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाच्या २७५ जवानांची तैनाती करण्यात आली आहे. ...
पेसा व वनाधिकार कायद्यान्वये सामूहिक वनहक्क पट्टे मिळण्याच्या विषयाबाबत शनिवारी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे पेरमिली इलाक्याच्या पारंपरिक पट्टीची बैठक ग्रामसभांतर्फे घेण्यात आली. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारपासून जत्रा भरणार आहे. या जत्रेच्या अनुषंगाने प्रशासन व देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. ...
महाशिवरात्रीनिमित्त १३ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत व १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. ...