घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यातच वडिलांचा आजार, उपचारासाठी पैसे नाहीत. वडिलांच्या आजारामुळे काष्ठशिल्पाचा व्यवसाय ठप्प पडला. काय करावे तिला सुचेना. ...
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध कायदा २००३ ची संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यंत्रणांना दिले. ...
आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेंतर्गत तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम १७ मार्च रोजी आरमोरीत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
मुख्यमंत्र्यांच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ठ कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील ग्रामस्थांना वनहक्क कायद्याअंतर्गत वनजमिनीवर सामुहिक वनहक्काचे शासनाचे पत्र तहसीलदार अजय चरडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. ...
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक दिली. ...
राज्याचे अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी गडचिरोली येथील खुल्या कारागृहाला भेट देऊन निरीक्षण केले. ...
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जिल्हा परिषदेत मंगळवारी नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र गेल्यावर्षीपेक्षा हा अर्थसंकल्प चक्क निम्म्यावर आला आहे. ...
गडचिरोली : विदर्भ किंवा मराठवाड्यातील कारागृहांमध्ये अतिरिक्त कैद्यांचे ‘लोड’ फारसे नाही. पण मुंबई-पुण्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी आहेत. त्यामुळे त्या भागात दोन नवीन कारागृहांचे प्रस्ताव शासनाकडे दिले असल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचाल ...