सावित्रीबाई फुले स्मृती दिवस व वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त भामरागड पट्टी, सुरजागड पट्टी, पेरमिली इलाका समिती व सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील लिंगोबाबा मैदानावर शनिवारी महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा पार पडली. ...
ग्रामसभा कोडसेलगुडम (कमलापूर) येथे पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीतील सर्व ग्रामसभांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अन्याय, अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले. ...
अस्वच्छतेचे साम्राज्य : आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खोअलाउद्दीन लालानी ।ऑनलाईन लोकमतधानोरा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत पेंढरी येथील शासकीय आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या असल्या ...
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा नाव अशी कागदपत्रे जुळत नसल्याने अशा ‘मिसमॅच’ शेतकऱ्यांची कर्जमाफी वांद्यात आली होती. ...
महाराष्ट्रातील आदिवासी नक्षलग्रस्त व अतिमागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना रोजगाराची संधी निर्माण व्हाव्या. रिकाम्या हाताला काम मिळावे. ...