केंद्रीय समितीने २५ मार्च रोजी तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या मार्फत २०१६-१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे मूल्यांकन केले. तसेच उपक्रमांची माहिती जाणून घेतली. ...
एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील मेंढरी जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने ती सर्वसामान्य व्यक्तीला अवगत होणे आवश्यक आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी राष्ट्रभाषेत प्रभुत्व निर्माण करावे. भाषा व्यक्तीला समृध्द करते. भाषा समृध्द करण्यासाठी अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केल ...
स्थानिक मुख्य मार्गावरील बाजारवाडी परिसरात सिरोंचा नगर पंचायतीची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या भिंती पाडून येथे व्यावसायिकांसाठी दुकान गाळे तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने येथील जुन्या भिंती पाडण्याचे काम सुरू आहे. ...
जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई पदाच्या भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीत १४ हजार ५६६ पुरूष व महिला उमेदवार उर्त्तीण झाले आहेत. अवघ्या १२९ जागांसाठी होत असलेल्या या भरतीसाठी लेखी परीक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र उत्तीर्ण उमेदवारांपैकी जेमतेम ...