अहेरी येथील तहसीलदार प्रशांत घोरूडे हे आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी गुरूवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...
चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागले असे दिसत असतानाच शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा क्रीडा संकुलाचे काम निधी व अतिक्रमणाअभावी रखडले असल्याचे दिसून येत आहे. ...
धानोरा पंचायत समितीची आढावा सभा जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकला. ...
विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन,.... ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत गोंधळ घालून ती बंद पाडणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या विरोधात देशभरात भाजपतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गडचिरोली येथेही भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते याच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले. ...
देसाईगंज तालुक्यातील हनुमंत वॉर्डात राहणाऱ्या राजाराम परशुरामकर (४५) या शिक्षकाचा त्यांच्या घरात शिरून खून करण्याची घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली. ...
राष्ट्रीय कुुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रूपया ...
चामोर्शी तालुक्यातील गिधाड संवर्धन प्रकल्पाला मंगळवारी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातील ३३ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी भेट देऊन अभ्यास केला. ...
पटसंख्या कमी झाल्याचे कारण पुढे करून शासन शाळा बंद करीत आहे. शिक्षकांच्या माथी अध्यापनाव्यतिरिक्त कामे लादून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेंशनच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. ...