चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपल्यात मातीसोबत जिवंत हॅन्डग्रेनेड आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
तालुक्यातील कुरंडी माल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. येथे गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवावी लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने धानाची नासाडी होण्याची शक ...
स्थानिक नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरीता राखीव आहे. येथे या प्रवर्गातील दोनच महिला असल्याने सत्ताधारी व विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. ...
गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत आरमोरी मार्गाच्या मागील परिसरातील चिचाडा तलाव आहे. पावसाळ्यात या तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर निघावे, यासाठी न.प. ने वेस्टवेअर तयार केला होता. मात्र या भागात वास्तव्य करीत असलेल्या तीन नागरिकांनी अतिक्रमण करून वेस्टव ...
जिल्ह्यात एक लाख क्विंटल धान अजुनही खरेदी केंद्रांवर पडून आहेत. धान पावसात भिजून खराब होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तत्काळ ज्या निश्चित केलेल्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून धानाची उचल करुन भरडाई करावी, ..... ...
नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकातील पोलिसांना गडचिरोलीत आणण्यासाठी आता रस्ता मार्गाऐवजी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. गेल्या महिन्यातील नक्षलविरोधी मोहिमानंतरची परिस्थिती पाहता पोलीस विभाग जवानांच्या सुरक्षिततेसंबंधी कोणतीही जोखीम पत्करण्यास तया ...
१६ मे रोजी आलापल्लीसह परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळामुळे वनविभागाच्या वसाहतीतील अनेक घरांचे छत उडून गेले. मागणी करूनही या छताची दुरूस्ती होत नव्हती. ...