नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण आंबा पिकास अलुकूल असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असे आवाहन आंबो महोत्सवादरम्यान आयोजित चर्चासत्रादरम्यान करण्यात आले. ...
अहेरीत नगराध्यक्ष पदी भाजपच्या हर्षा ठाकरे व उपाध्यक्ष पदी कमला पडगेलवार, मुलचेरात नगराध्यक्ष पदी राकाँचे दीपक परचाके व उपाध्यक्ष पदी वनिता आलाम, कोरची नगर पंचायतीत अध्यक्ष पदी भाजपच्या ज्योती नैताम तर उपाध्यक्षपदी कमलनारायण खंडेलवाल, तसेच एटापल्ली न ...
नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. ...
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये बसून ग्रामसेवकासोबत दारु पिणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यावर पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'मुक्तीपथ' स ...
तालुक्यातील सावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील गणपूर परिसरातील मुधोली तुकूम येथील रहिवासी गंगाराम पोचू झाडे यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून दोन जनावरे जखमी झाली. तर पाच जनावरे सुखरूप निघाली. ...
नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती सचिन बोबाटे यांनी मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांना शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काळ्याफिती लावून काम केले. तालुक्यातील काटली येथील शुभांगी डोईजड या तीन वर्षाच्या मुलीने रॉकेल प्राशन केल ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरईजीएस) सुरू असलेल्या नाला सफाईच्या कामादरम्यान मजुराच्या टोपल्यात मातीसोबत जीवंत हॅन्डग्रेनेड आल्याने एकच खळबळ उडाली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने दुर्घटना टळली असली तरी त्या ठिकाणी ते हॅन्डग्रेनेड आल ...