वन विभागा मार्फत मागील तीन वर्षात सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना सिलिंडर गॅसचे वितरण केले आहे. त्यामुळे हे कुटुंब चूलमुक्त होण्याबरोबरच त्यांच्याकडून होणारी जंगलाची तोड थांबण्यास मदत झाली आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील परपनगुडा व धानोरा तालुक्यातील तोडे येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या गावकऱ्यांचे स्मारक उभे केले. विशेष म्हणजे दोन्ही स्मारक लोकवर्गणी व श्रमदानातून उभे करण्यात आले आहेत. ...
निसर्गाने साथ दिली तर शेतकरी जगला, निसर्ग कोपला तर शेतकरी संपला या उक्तीप्रमाणे शेती व्यवसायात नफा-तोट्याची वस्तूस्थिती असतानाही याही पुढे जाऊन रामपूर येथील एका शेतकऱ्यांने चार एकरात चवळीच्या शेंगा, कोबी व अन्य भाजीपाल्याची लागवड केली आहे. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जि ...
विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते. ...
पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. ...
धानोरा-गडचिरोली-मूल-चंद्रपूर-वरोरा-वणी-करंजी या ९३० क्रमांकाच्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र वैनगंगा नदीपासून गडचिरोलीपर्यंत महामार्गावर आणि लगत बनविण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यांवर तब्बल ११७ झाडे वाहतुकीस अडथळा बनली आह ...
भाजपा सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन चार वर्षांच्या कालावधीत अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. आज २६ मे रोजी केंद्रातील भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत. ...
आलापल्ली येथील खसरा विक्री आगारात कोट्यवधी रूपयांचे सागवान, बांबू, जळाऊ बिट तसेच बांबू उपलब्ध आहे. मात्र या विक्री आगाराच्या सुरक्षेबाबत वन विभाग गंभीर असल्याचे दिसून येत नाही. सध्या नक्षलवाद्यांकडून आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या ...