नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डातील पियूष सुधीर चिवंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ...
वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वाढल्या असताना शेतकरी मात्र मिळणाऱ्या मोबदल्यासाठी समाधानी नाहीत. त्यामुळे गडचिरोली उपविभागातल्या ७ गावांमधील प्रकल्पबाधित १७५ पैकी फक्त ५७ शेतकऱ्यांनीच या प्रकल् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ८०.९८ टक्के एवढा आहे. आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८५.५७ टक्के ए ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्यक्षात दारू सर्वत्र मिळते हे सत्य नाकारता येत नाही. गडचिरोली शहरात तरी दारू मिळत नाही असा दावा कोणी करण्याची हिंमत करू शकत नाही. शहरवासीय दारू किती प्रमाणात आणि कोणकोणत्या प्रकारची दारू पितात याची एक झलक पहाय ...
स्थानिक शहरातील विद्यार्थी अनमोल मुनगंटीवार याने लघुचित्रपट बनविला असून पोएटिक लिरीकल व्हिडिओच्या सादरीकरणाचा शुभारंभ आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मंगळवारी स्थानिक प्रेस क्लब भवनात करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २००८ च्या वनहक्क कायद्यानुसार पारंपरिक शेती करणाऱ्या व वननिवासी अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे शासनाच्या वतीने बहाल करण्यात आले. या शेतजमिनीवर अंशत: या शेतकऱ्यांचा अधिकार प्राप्त झाला. परंतु या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, ...
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेगुलवाही अंतर्गत येणाऱ्या मोतकुपली येथे सिलिंडरचा स्फोट होऊन भिषण आग लागल्याने चार घरे जळून खाक झाल्याची घटना २७ मे रोजी रविवारला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच खा. अशोक नेते यांनी अहेरीच्या ...
कुरखेडा, चामोर्शी, भामरागड व सिरोंचा येथील नगर पंचायतीत मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची फोडाफोडी करीत अध्यक्षपद आपल्याकडे खेचले. तर ज्या सदस्यांनी नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिले, त्यांना उपाध्य ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची यादी रविवारी रात्रीच जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही सदर यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर विस्तापीत झालेल्या ४३० शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली नाही. ...
गडचिरोली शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी (दि.२८) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गदर्शक सूचनांमुळे नगर परिषदेला सध्याच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे स्वरूप ...