पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घे ...
१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. ...
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने विकासाचे उद्दिष्ट समोर आहे. आता नियोजन होत आहे. यातून प्रत्यक्षात सुरुवात करीत गडचिरोलीच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘गडचिरोली संवाद’ या चार दिवसीय विचारमंथन व प्रशिक् ...
सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानक शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जागा व इतर अडचणी तत्काळ मार्गी लावून बस आगार व स्थानकाचे काम संबंधित यंत्रणेने लवकर हाती घ्यावे, ...
गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल मिळेल या आशेवर झोपडीवजा घरात राहून आपण जीवन जगत आहे. परंतु ग्राम पंचायत स्तरावरून योग्य कारवाई होत नसल्याने २०१६ मध्ये अर्ज सादर करून घरकूल मंजूर झाला नाही. ...
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगारांनी घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ...
तालुक्यातील रामपूर चक गावाला गुरुवारच्या सायंकाळी झालेल्या वादळाने चांगलाच तडाखा दिला. वादळामुळे या गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील छत उडाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे. ...