राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात समाजाच्या सर्वांगीण विकासाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवूनच केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. ...
बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली ...
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येण ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे. ...
मागील अडीच महिन्यांपासून डेन्सीटी रेकार्ड मेंटेनन्स न केल्याच्या कारणावरून भारत पेट्रोलियमचे सेल्स आॅफीसर गोविंद जंगीर यांनी कोरची येथील पेट्रोलपंपाला अनिश्चित कालावधीसाठी सील ठोकले आहे. ...
डिएलएड् (पूर्वीचे डिएड्) प्रवेश म्हटला की आठ ते दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत होती. या अभ्यासक्रमासाठी नंबर लागला म्हणजे लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. मात्र गेल्या १० वर्षात या अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री राहिली नसल्याने गडचिरोल ...
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात शहराच्या विविध वॉर्डातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नगर पंचायतीच्या वतीने प्रशासकीय व तांत्रिक मान्यत ...
डिएलएड् (पूर्वीचे डिएड्) प्रवेश म्हटला की आठ ते दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत होती. या अभ्यासक्रमासाठी नंबर लागला म्हणजे लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. मात्र गेल्या १० वर्षात या अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री राहिली नसल्याने गडचिरोल ...
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावर ...
सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आ ...