शिक्षक, मुख्याध्यापक, गाव संघटना, पोलीस पाटील यांच्यापाठोपाठ आता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही मुक्तिपथतर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात झाली असून मुक्तिपथ व आरोग्य विभागातर्फे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºय ...
प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना निवेदन दिले ...
दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर गडचिरोलीच्या आदेशानुसार आष्टीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अहेरी रोडलगतच्या ५ हजार ३०० चौरस फूट जागेवरील दुकानगाळ्यांचे अतिक्रमण हटवून या जागेचा ताबा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार यांना देण्यात आला. ...
आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. ...
मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. ...
आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. ...
सध्यास्थितीत धानाच्या शेतीला पर्यायी शेती म्हणून बांबू शेतीचा स्विकार शेतकºयांनी केला पाहिजे, या शेतीसाठी लागणारे मार्गदर्शन व बांबू पिककर्ज जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, याशिवाय पीक हाती आल्यानंतर उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी नामां ...
तालुक्यातील डोंगरसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या बांधण्यात याव्या, या मागणीसाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. ...