ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्र्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे. ...
पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. ...
सिरोंचा तालुक्यातील बामणी उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली येथे अवैैधरीत्या दारू काढून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस व दारूबंदी संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यांवर धाड टाकून मोहफूल व गुळाचा सडवा शनिवारी सकाळी नष्ट केला. ...
वैद्यकीय शिक्षणासाठी नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असताना तसेच शासन निर्णयात ओबीसींना २७ टक्के, एससी १५ टक्के व एसटी ७.५ टक्के आरक्षण नमूद असूनही आरक्षणाचे सर्व निकष तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून केंद्रीय माध्यमिक शि ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून प्रशासनाने अर्थातच अधिकाºयांनी विकासकामाची गती वाढवावी, अशा सूचना आ.कृष्णा गजबे यांनी केल्या. ...
अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. ...
सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला. ...