देसाईगंज व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे पोलिसांनी सापळा रचून सुमारे दोन लाख किमतीची दारू व ८ लाख ५० हजार रूपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे असला तरी बालकांना सदृढ आहार मिळण्याच्या सर्व उपाययोजना सरकारी खर्चातून करण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यात आजच्या स्थितीत तब्बल ३०९७ बालक कुपोषित ...
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली अंतर्गत १ ते ३१ जुलैै दरम्यान कृषी कल्याण अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने वाघोली येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी येथील रूग्णालयाला मंगळवारी एकाच दिवशी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली व रूग्णांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले आहेत. रोवणीसाठी आता शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते. ...
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर अनेक महिने आणि वर्षाचा कालावधी होऊनही पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. ...
दोन कोंबड्या ठार करीत एका नागाने त्यांची नऊ अंडी गिळली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या या नागाच्या पोटातून सर्व अंडी जशीच्या तशी बाहेर काढत, सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे. ...
स्थानिक पोलीस ठाण्यातून जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी स्थानांतरण झालेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्यात १२३ दिव्यांगांच्या कर्मशाळा आहेत. या कर्मशाळेत शिक्षण घेऊन अनेक दिव्यांग विद्यार्थी स्वावलंबी झाले आहेत. मात्र दिव्यांगांना घडविणाऱ्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना पदमान्यता नाही. ...