गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने एटापल्ली-आलापल्ली मार्गावर मोठा झाड कोसळला. ...
एटापल्ली तालुक्यात एकाही रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच आलदंडी व इतर ठिकाणातील नदी, नाल्यावरून वर्षभरापासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. महसूल व वन विभागाच्या वादात या तालुक्यातील रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडली. ...
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. ...
भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकºयांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. ...
भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत.मागणी करूनही व्यवस्था न केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लाहेरी शाळेला कुलूप ठोकले. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वती ...
जपान एशीयन असोसिएशन अॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या. ...