महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. ...
धानाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन करावे, .... ...
दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले. ...
शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. ...
तालुक्यातील मुरखळा परिसरात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते. सध्या समाधानकारक पाऊस पडत असल्याने या भागात धान रोवणीला वेग आला आहे. प्रति एकर चार हजार रूपये प्रमाणे ठेका पद्धतीने धान पऱ्हे खोदणे व रोवणीचे काम केले जात असल्याने धान रोवणीच्या कामाल ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरच्या प्रबंधक बंदोपाध्याय यांनी देसाईगंज रेल्वे स्टेशनला बुधवारी भेट देऊन येथील अनेक समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी देसाईगंजातील व्यापारी व नागरिकांनी त्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करून त्या सोडविण्याची मागणी केली ...
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...