जिल्ह्यात मोठी धरणे नसली तरी विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द धरणामधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ...
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा निती आयोगाने दिलेला विकासाचा उत्तम असा पथदर्शी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व निर्देशांकावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन काम केले तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डी ...
कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजवस्तींची गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. या गावांचा विकास करण्यासाठी बंगाली गावांना स्वतंत्र निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीच्या वतीने राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्य ...
आरमोरी शहरात बँक आॅफ इंडियाची शाखा पंचायत समिती कार्यालयाजवळ आहे. आरमोरी शहराची सर्वात जुनी राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत ४० हजारांवर खातेदार आहेत. मात्र सदर बँकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी येथे ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी तास ...
पशुंना पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी १ लाख १३ हजार ४५० जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. ...
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी नगर पंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला आहे. या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत व व्यापार संकुलाची निर्मिती होणार आहे. ...
आरमोरी-देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रूग्णवाहिका व कार यांची जबर धडक झाली. या धडकेत आरमोरी येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले. ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...