कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी कल्याण अभियानांतर्गत आंबेशिवणी येथील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ...
जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. ...
खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय भिन्न आहे. येथील नागरिकांना तालुकास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...
तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे. ...
भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या पुढाकाराने तलाठी प्रविण पाटील, कोतवाल दौलत तलांडे यांनी भर पावसात २३४ लोकांना जात प्रमाणपत्राचे वाटप केले. विशेष म्हणजे, सदर कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना हे दाखले घरपोच पुरविले. ...
कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. ...