भामरागड तालुक्यातील तोयनार जंगल परिसरात नक्षल्यांनी नक्षल स्मारक निर्माण केले होते. सी-६० पोलीस व सीआरपीएफ जवानांनी सदर स्मारक नष्ट केले. पोलिसांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅ ...
मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेततळे, सिंचन विहिरी, मामा तलावांची दुरूस्ती आदी कामे करण्यात गडचिरोली जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पाणीपंप सुध्दा द्यावे, असे नि ...
रविवारच्या रात्री जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाल्यांवरील पुलावर पुराचे पाणी चढले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प पडून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. ...
जिल्ह्यात रविवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने गडचिरोली शहरासह जिल्ह्याला जलमय करून टाकले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाण उडाली. सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ७०.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहर आणि मंडळात सर्वात जास ...
दुधमाळा परिसरातील वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने दुधमाळावासीय त्रस्त झाले आहेत. याबाबतचे निवेदन देण्यासाठी गावकरी महावितरणचे धानोरा येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, ते अनुपस्थितीत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी रिकाम्या ख ...
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा व अहेरी तालुक्यात दरवर्षी सहकारी संस्थांमार्फत धानाची खरेदी केली जाते. मात्र धानाची उचल वेळेवर होत नसून साठवणुकीची पुरेशी व्यवस्थाही नाही. त्यामुळे ताडपत्री झाकून हे धान ठेवले जाते ...
तालुक्यातील विसापूर खोर्दा-आमगाव मार्गावर पोर नदी आहे. पावसामुळे नदी दुथळी भरून वाहत आहे. तुडूंब भरलेल्या नदीपात्रातून लाकडे गोळा केले जात आहेत. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...