जिल्हा परिषद सिंचन विभागाने लाखो रूपये खर्चुन २००८ साली तुकूम शेतशिवारातील नाल्यावर बंधारा बांधला. सदर बंधारा अल्पावधीतच फुटला असून यामुळे १०० एकर शेती धोक्यात आली आहे. ...
येथील तेंदूपत्ता मजुरांच्या बोनसमधून कंत्राटदाराने जीएसटी कराचे २७ लाख रूपये कपात केले होते. याबाबत तेंदूपत्ता मजुरांनी नगर पंचायतीवर गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चकऱ्यांनी मुख्याधिकारी व कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. ...
जिल्ह्यात बारमाही वाहतुकीसाठी उपयोगी ठरणाऱ्या रस्त्यांच्या अभावाची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज आहे. मात्र दुर्गम भागात रस्त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्यामुळे ही कामे करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाल ...
पोलीस दलाकडून राबविल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन दिवसांत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून पोलीस दलासाठी खरेखुरे ‘हीरो’ ठरलेल्या जवानांना सरकारी खर्चाने विदेशवारीवर पाठविले जाणार आहे. ...
जंगलाचा प्रदेश असल्यामुळे डासजन्य आजारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी मलेरियाचा प्रकोप टाळण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात हिवतापाचे र ...
देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधील निकालानंतर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) घेतल्या जात असलेली शंका आणि त्याला होत असलेला विरोध पाहता २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे उपकरण लागणार आहे. जिल्ह्य ...
अवैधरित्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोख लावण्याच्या उद्देशाने कोरची पोलीस ठाण्यातर्फे मंगळवारी कोरची-देवरी या मुख्य मार्गावर जवळपास दीडतास नाकेबंदी करून शेकडो वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. ...
देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले असताना अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. जवळपास दोन कोटींच्या या कामात तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दोषी आहेत. ...
भ्रमणध्वनी सेवेची भूमिगत केबल लाईन टाकण्यासाठी अनेक मुख्य डांबरी तसेच अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. मात्र हे रस्ते पालिकेच्या वतीने कसेबसे बुजविण्यात आले. त्यानंतर रविवारच्या रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते ख ...