प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा व मोहटोला येथील एकूण ७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यामुळे या ७५ घरांचा स्वयंपाक धूरविरहीत झाला आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील मेडीगड्डा प्रकल्पपीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर-सिरकोंडा मार्गावर काही ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या मार्गाने चारचाकी व दुचाकी वाहने काढण्यास वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ...
मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाने खास बाब म्हणून ५० कोटी रुपये दिले. हे काम पाटबंधारे विभागाकडे देण्यात आले. यात ३१ कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले तरी पुर्णत्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाहीत. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या एकूण ३ हजार ७३८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे आतापर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६७ हजार ३४० ...
जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत य ...
अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या तिमरम येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण न झाल्याने रस्त्यावर एक ते दीड फूट चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. परंतु यावर उपाययोजना करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात शासकीय रूग्णालयाची संख्या कमी आहे. तसेच डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे येथील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ११ लाख लोकसंख्येला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात ...
सिरोंचा नगर पंचायत प्रशासनाचे तसेच पदाधिकारी व सदस्यांचे सिरोंचा माल व रैयत वॉर्डाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासन सिरोंचा मालबाबत दुजाभाव करीत आहे. सिरोंचा माल येथील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी या वॉर्डातील शेकडो नागरिकांनी सिरोंच ...