जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजातील युवकांचे शासकीय नोकरीचे दारे बंद झाली आहेत. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात ...
समता, स्वातंत्र, बंधुता व न्याय ही भारतीय संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. म्हणून देशाला सुजान नागरिक तयार करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमल ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. ...
नव्यानेच स्थापन झालेल्या महिला व बाल रूग्णालयालाही रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विशेष करून वर्ग ३ व वर्ग ४ ची सुमारे ५९ पदे रिक्त आहेत. स्थानिक इंदिरा गांधी चौकात महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. ...
पावसाळ्याच्या सुरूवातीपासून २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे जिल्हाभरातील २६६ घरांची अंशत: पडझड तर १० घरे पूर्णपणे कोसळली आहेत. २६ जनावरांचा मृत्यू झाला. ...
बोदली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी हे महाविद्यालय पूर्ववत सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे याच महाविद्यालयात वर्ग व परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांना दिलेल्या निवेद ...
महिला वन कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या भगवान सखाराम आत्राम (४८) या वन परिक्षेत्राधिकाऱ्यास धानोरा न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व २० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...
वाहनातून अवैैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे सापळा रचून ३ लाखाच्या दारूसह ८ लाख किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री जप्त केला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीक कापणी प्रयोगानंतर प्राप्त होणारी सरासरी उत्पन्नाची आकडेवारी अचूक व विहित वेळेत प्राप्त होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.महाराष्ट ...
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांवर तब्बल ५० तासिका तत्त्वावरील मानधन शिक्षकांचे आदेश प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी सोमवारी काढले. त्या ...