अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील किराणा दुकानदार शंकर येनप्रेड्डीवार यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. सदर घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
शिक्षण व आरोग्याचे महत्त्व ओळखून शासनाच्या भरवशावर न राहता भामरागड तालुक्यातील होड्री ग्रामसभेने ग्रामकोशच्या निधीतून गावात शिक्षणसेवक व आरोग्यसेवकाची नेमणूक केली आहे. होड्री ग्रामसभेचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील इतर ग्रामसभांसाठी मार्गदर्शक ठरणार आ ...
जिल्ह्यातील ४९ गावांमध्ये वीज पुरविणे शक्य नसल्याबाबत महावितरणने शिक्कामोर्तब केल्यानंतर या गावांमध्ये मेडाअंतर्गत सौरऊर्जेवर चालणारे साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला. ...
कोरची तालुका आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असून विजेच्या समस्येने ग्रस्त आहे. कोरची येथे ३३ केव्ही उपकेंद्रात येणारी वीज ही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून आलेली आहे. या वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्यास कोरची तालुक्यात वीज समस्येचा सामना करावा लागतो. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : मेडीगड्डा प्रकल्पासाठी तयार केलेला रस्ता व एल अँड टी कंपनीकडून शेतीच्या बाजूला तयार केलेला सिमेंट प्लाँट यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. प्लाँटमधून निघणाऱ्या धुरामुळे पिकाला व नागरिकांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रकल ...
प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याला आपल्याला राज्य घटनेने दिलेले अधिकार प्राप्त तसेच कायद्याची माहिती असावी, कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, जनजागृतीनेच समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल व अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारचे ...
भारतवर्षाला गौरवान्वित करणारा व देशभक्ती व देशप्रेमाने उर दाटून येणारा विजयोत्सव देशाने १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील विजयाने अनुभवला. देशप्रेम व देशभक्तीचा हा विजयोत्सव गडचिरोली शहरात दरवर्षी अखंडितपणे साजरा केला जात आहे. या विजयाच्य ...
राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ...
पंचायत समितीअंतर्गत मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये पाच वर्गांना शिकवण्यासाठी सध्या एकच शिक्षक असल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी बुधवारी चक्क विद्यार्थ्यांनीच पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. शिक्षकांची आॅर्डर काढल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेत अखेर व ...