अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी हे विकासाच्या रथाची चाके आहेत. त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन समन्वयातून काम केल्यास विकासाची गती वाढेल, असे प्रतिपादन करीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार न ...
शनिवार २८ जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे. या सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मुळीच मदत व सहकार्य करू नये, असे आवाहन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवा ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत राजगोपालपूर येथील जिल्हा परिषद शाळेला स्थायी शिक्षक देण्यात यावा, या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले आहे. ...
गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली. ...
राज्यसरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत लाक्षणिक संप करतील, असा निर्धार जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची जवळपास १०० एकर जमीन मेडिगड्डा प्रकल्पाच्या शेजारी आहे. प्रकल्पावर साहित्य नेण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून रस्ता तयार केला जात आहे. ...