वंशाला वारस म्हणून मुलगाच हवा या मनोधारणेतून बाहेर येऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासोबतच त्यावर समाधान मानण्याची मानसिकता समाजात हळूहळू तयार होत आहे. ...
नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड..... ...
गडचिरोली-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली येथील परिवहन मंत्रालयात भेट घेऊन केली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक अडचणींमुळे काही गावे वीज पुरवठ्यापासून आणि बारमाही रस्त्यांपासून वंचित आहेत. मात्र आता त्यावर उपाय शोधले असून पुढील काही कालावधीत एकही गाव वीज आणि रस्त्यापासून वंचित राहणार नाही,.... ...
घंटागाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरातील कचºयाची उचल करून शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून केंद्र शासनाने साहित्य खरेदी व मनुष्यबळाचे वेतन देण्यासाठी गडचिरोली नगर परिषदेला पुन्हा १ कोटी ८३ लाख रूपयांचा ...
गृह विभागाने गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. गडचिरोलीचे सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे. ...
कोरची येथील औषध विक्रेते डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षल्यांनी २००४ रोजी कोरची येथील भर चौकात दुपारी हत्या केली होती. तेव्हापासून कोरचीवासीयांमध्ये नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाविषयी दहशत निर्माण झाली होती. ...