जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला सरळ कुलूपच ठोकले. ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्यान ...
धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणात मामाने भाच्यावर कुºहाडीने वार करून त्याची हत्या केली. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत मामासुद्धा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ...
शासकीय कर्मचाºयांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या संपाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ९० टक्के शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प पडले होते. ...
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपशी निवडणूकपूर्व युती होणार नाही हे गृहित धरून सेनेकडून सर्व मतदार संघांमध्ये संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ...
स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका ...
मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी गडचिरोली शहरात एका खासगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जीआयएस (ग्लोबल इन्फारमेशन सिस्टिम) सर्वे केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्वे सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत सर्वेचे काम पूर्ण झाले नाही. ...
कोटगल येथील २२० केव्ही ईएचव्ही उपकेंद्रातील एका पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात नाईलाजाने सक्तीचे भारनियमन करावे लागत आहे. ...
विविध मागण्यांसाठी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला होता. शासनासोबतची बोलणी फिस्कटल्याने सदर संप करण्याचा ठाम निर्णय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. ...