गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैैधरित्या वाहतूक विक्री करण्याकरिता अनेक प्रकारची शक्कल लढविली जाते. अशीच काहीशी अनोखी शक्कल लढवून भाजीपाला वाहतुकीच्या कॅरेटमधून दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. ...
अल्पसंख्यांक समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. ...
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी भरघोष योगदान देणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४९ जवानांना आंतरीक सुरक्षा सेवा पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या व मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या नेतृत्वात आॅगस्ट क्रांतीदिनी गुरूवारला जिल्हा ...
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोलीत गुरूवारी विकास दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौड स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण ५६५ युवक-युवती व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्यामध्ये विकासाच ...
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ...
केंद्रप्रमुखांना संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन कामे करता आली पाहिजे, तसेच केंद्रातील माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी गटसाधन केंद्र अहेरी व गडचिरोली येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात येथे मंगळवारी मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. या दो ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. गडचिरोली जिल्ह्यात या संपाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दुसºया दिवशी बुधवारला या संपाला भरघोस प्रतिसाद मिळाला. संपामुळे बुधवारी येथील शासकीय कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले. ९० टक्क ...
गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात घडले. देसाईगंज शहरात घडलेल्या अपघातात एक ठार व एक इसम जखमी झाला. गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ झालेल्या अपघातात १३ पोलीस जवान जखमी झाले. ...