भूमीअभिलेख कार्यालयाच्या वतीने दोन हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील घरांच्या गावठाण जागांचे सर्वेक्षण करून सनद (मिळकत प्रमाणपत्र) तयार केले आहे. नाममात्र शुल्क आकारून सदर सनद नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...
देशातल्या ११५ अविकसित जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता विदेशवारीवर जाणाऱ्यांसाठी सरकारकडून पासपोर्ट (पारपत्र) सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. ही बातमी वाचून गडचिरोलीकरांची अवस्था हसावे की रडावे अशी झाली नाही तरच नवल. ...
जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक गटातून ११ शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाचा समावेश आहे. ...
तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था ...
थ्रो बॉल असोसिएशनच्या वतीने परभणी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता २ सप्टेंबर रोजी चाचणी आयोजित करून गडचिरोली जिल्ह्याचा मुलामुलींच्या संघाची निवड करण्यात आली. ...
धानपीक लोंबीवर आल्यानंतर रानडुकरांकडून धान पिकाची नासाडी झाली, अशी शेतकऱ्यांची ओरड असायची. परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर १०-१५ दिवसांत रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे वैरागड, करपडा येथील अनेक शेतकºयांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे. ...
केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तक ...
शीतपेय, दूध, पाणी व इतर काही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवावे लागतात. या खर्चाच्या नावाने नियम तोडून सदर पदार्थ छापील किमतीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत. लोकमतने शुक्रवारी स्टिंग आॅपरेशन केले. या स्टिंग आॅपरेशनदरम्यान सदर बाब उघडकीस आली आहे. ...