नगर पालिकेच्या विविध योजनेअंतर्गत निविदा भरून शहरातील विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा ठेव रक्कम परत करावी लागते. शहरातील १५ कंत्राटदारांचे जवळपास १५ लाख रूपयांची या पोटीची रक्कम पालिकेकडे प्रलंबित आहे. ...
राज्याच्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाविषयक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे क्षमता आणि कौशल्य असूनही त्यांची या क्षेत्रात प्रगती होऊ शकली नाही. मात्र आता प्रथमच आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनी बुधवारला जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा शानदार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात रंगला. ...
जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात असलेल्या ग्यारापत्तीच्या जंगलात मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. ...
अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत सोनसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव, खापरी गावातील महिलांनी कन्हारटोला येथील अवैध दारू विक्री बंद व्हावी, या मागणीला घेऊन कन्हारटोला गावात जनजागृती रॅली काढली. दारूविक्रेत्यांना नो ...
येथून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव (बु.) येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. कपाशीच्या पिकाचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच किशोरवयीन मुलामुलींचेही आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी सप्टेंबर महिन्यात संपूर्ण महिनाभर जनजागृती करण्याच्या सूचना सर्वच विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच विभाग यादृष्टीने कामाला लागले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.४) राज्यव्यापी धरणे कार्यक्रमांतर्गत गडचिरोलीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाºयांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांना मागण्यांच ...