आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला. ...
टिपागड पहाडाच्या कुशीत वसलेल्या मोठा झेलिया या गावातील सरपंचाची १५ वर्षांपूर्वी नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यानंतर या गावच्या एकाही व्यक्तीने सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य बनण्याची हिंमत दाखविली नाही. त्यामुळे मागील १५ वर्षांपासून या गावाला सरपंच ...
मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. ...
बँकिंग फ्रंटीयरतर्फे दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०१७-१८ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार देऊन बँकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. ...
रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकींच्या साधनांचा अभाव या कारणाने गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसूती होण्याचे प्रकार अहेरी उपविभागासह कुरखेडा व कोरची तालुक्यात आता उघडकीस येत आहेत. ...
चामोर्शी तालुक्याच्या सुभाषग्राम परिसरातील जवळपास १८ गावांतील १२५ विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज मुलचेरा तालुका मुख्यालयी मानव विकास मिशनच्या बसने जातात. मात्र वसंतपूर ते कोपरआलीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. ...
गॅस सिलिंडर लिकेज झाल्याने आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील आरडा ग्रामपंचायतीअंतर्गत राजन्नापल्ली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत घरमालक चिलमुला यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ...
जिल्ह्यात १० दिवसांच्या गणेशोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सज्ज आहेत. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना केली जाणार आहे. ...
जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैना झाली असून, घोट परिसरातील १८ गावांमधले सुमारे सव्वाशे विद्यार्थी दररोज अत्यंत धोकादायक प्रवास करीत असल्याचे वास्तव आहे. ...
महागाई, बेरोजगारी, राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती तसेच गॅस दर वाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा चामोर्शीच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी बंदचे आवाहन केले होते. चामोर्शी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...