२०१४ च्या निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी ओबीसीचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करू, ओबीसी समाजावरील अन्याय दूर करू, असे ठोस आश्वासने देऊन मते मिळवून घेतली. परंतु सत्ता येताच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता प ...
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड व तेलंगाणा राज्याचा सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर व गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून येथे विविध समस्या आवासून आहेत. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही येथील समस्या निकाली ...
भर उन्हात कंबरेला पदर खोचून हाताच्या आवळलेल्या गच्च मुठी आभाळाच्या दिशेने उगारत ‘व्यसनमुक्ती जिंदाबाद, दारु खर्रा मुदार्बाद, दारु बंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेंढरी येथील शेकडो महिला दारु व खर्रा विक्रीविरोधात मुक्तिपथच्या साथीने रविवारी रस्त्या ...
तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून उद्योगधंदे नसल्याने तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. एकेकाळी सुखसपन्न व श्रीमंत असलेल्या या तालुक्याची परिस्थिती आता अतिमागास तालुक्यासारखी झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती तालुक्यात मोठ्या प ...
यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. ...
फुटबॉल खेळ हा अतिशय चांगला असून या खेळामुळे व्यायाम होतो व आरोग्य सुदृढ बनते. स्पर्धेच्या अयोजनामुळे सुंदरनगर परिसरातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल. ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून ६ टक्के करण्यात आले. हा ओबीसींवर अन्याय आहे. संपूर्ण जिल्हा पेसा क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केल्याने ओबीसी युवकांचा नोकरीतील संधीचा मार्ग बंद झाला. ...
तालुक्यात १५६ गावे आहेत. मात्र एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यामुळे महसूल व वन विभागाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र याकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
गडचिरोली शहराचा कायापालट करणारी स्थानिक नगर पालिकेची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या भूमिगत गटार तथा मलनिस्सारण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या वतीने संबंधित निविदाधारकांशी वाटाघाटी करण्यात येणार आहे. ...
ठाणेगावचा कायापालट करण्यासाठी आपण सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड केली. सदर गावात विविध योजनेतून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...