शहरात मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक मोठ्या गावात टॉवर उभारले जात आहेत. मात्र या खासगी कंपन्यांनी गडचिरोली जिल्ह्याला वाळीत टाकले आहे. गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, अहेरी यासारखे तालुकास्थळ सोडले तर ग ...
येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी पडल्या. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे केजीबीव्हीतील समस्या १५ दिवसांच्या आत सोडवाव्या, अन्यथा जिल्हाधिकाºयांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली. ...
महिला आता सुशिक्षित झाल्या असून निर्णय घेण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे महिलांना कमी लेखू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. ...
तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी विद्यार्थी संघ व गोटूल सेना कोरचीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, पालक, विद्यार्थी, बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. ...
प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. ...
स्थानिक गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गांधी जयंतीदिनी मंगळवारला स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सामूहिक उपोषण करण्यात आले. ...
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत. ...
शहरात आलापल्ली मार्गावर दुकान बंद करून दुचाकीने जात असलेल्या व्यापाºयास लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल २ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे. ...