आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्च संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना आॅर्गनायझेशन आॅफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर्स आॅफ इंडियाच्या वतीने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...
कुरखेडा तालुक्यातील गुरनोली व अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे दारू जप्त करण्यात आली आहे. गुरनोली गावातील जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती गावातील महिला मंडळाला प्राप्त झाली. ...
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेला ट्रक पकडून १५ जनावरांना जीवनदान देण्यात आले आहे. तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची गोपनिय माहिती जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना प्राप्त झाली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०१८ -१९ या तीन वर्षात जिल्हाभरातील १० हजार ३३२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाची गती अतिशय संथ असल्याने मागील तीन वर्षात केवळ २ हजार ७६० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. ...
आकांक्षित गडचिरोली जिल्हा योजनेंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात कुरखेडा, गडचिरोली, चामोर्शी, भामरागड या तालुक्यातील प्रत्येकी ३५ याप्रमाणे ए ...
भारनियमन रद्द करून कृषी पंपांना आवश्यक भारावा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कुरखेडा येथील कार्यलयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
आकांक्षित जिल्हा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) येथील १२७ हेक्टरवर सामुहिक सुक्ष्म सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे. याचा ९१ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ...
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्र सामुग्री व साहित्य अनुदानावर उपलब्ध करून दिले जातात. मात्र सर्वाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत असून यावर्षी १२०० पेक्षा अधिक अर्ज केवळ ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी उपलब्ध झाले आहेत. ...
तालुक्यातील किटाळी, इंजेवारी, पेठतुकूम व देलोडा बुज येथे मुक्तिपथ संघटनेच्या सहकार्याने गाव संघटना गठित करून दारूबंदी करण्यात आली. ही दारूबंदी यशस्वीही झाली. मात्र शेजारच्या सूर्यडोंगरी येथे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने याचा त्रास लगतच् ...