एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालु ...
आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारू पूर्णत: बंद करण्याची मागणी घेऊन आठ गावातील संतप्त महिला शु ...
शेतकऱ्यांकडील धान खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे सबएजंट म्हणून काम करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांनी ऐन हंगामाच्या तोंडावर आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत. ...
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी.वर असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बॅरेजचे दरवाजे बंद करण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली. ...
वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. ...
आजपर्यंत बांबूची विक्री नगाप्रमाणे केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यातील कुचेर ग्रामपंचायतीने बल्लारपूर पेपरमिलला वजनाप्रमाणे बांबू विकण्यास सुरूवात केली आहे. याबाबतचा करारही पूर्ण झाला असून बांबूचे ट्रक रवाना सुध्दा झाले आहेत. तब्बल दोन वर्षापासू ...
पेट्रोल व डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात करण्यात आले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने देण्यात आली. ...
वन कायद्यांतर्गत लाकूड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना वनपाल रमेश पन्नू बलैया (३२) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी (दि.११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच् ...
खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली नगर परिषदेच्या कामांचा गुरूवारी आढावा घेतला. आढावा बैठकीला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना गेडाम, शिक्षण सभापती अनिता विश्रोजवार, नियो ...