सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. ...
तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे. ...
भौगोलिकदृष्ट्या विस्तिर्ण पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यावासीयांना वैद्यकीय सुविधेच्या बाबतीत अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज)...... ...
घराचा दरवाजा तोडून सुमारे १ लाख ८२ हजार ५९९ रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यास मुख्य न्याय दंडाधिकारी गडचिरोली यांनी सात वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. ...
डीआयईसीपीडीच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हाभरातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचन प्रेरणा दिनाला जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...
सुदृढ आरोग्यासाठी जेवणापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.विजय राठोड यांनी कार्यक्रमादरम्यान स्वत: हात धुवून विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी हात धुण्याची प्रेरणा दिली. ...
केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयामार्फत उन्नत भारत हा अभियान राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच गावांमधील कुटुुंबांचे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकड ...
नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामांची यादी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व संमतीने शहरातील विकास कामे मंजूर करण्यात आल्यानंतर सदर कामासाठीचा प्रस्ताव यादीसह राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. ...