पेट्रोल दरवाढ म्हणजे काँग्रेसचेच पाप आहे, असा आरोप करून तत्कालीन काँग्रेस सरकारने इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दराशी लिंक केल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर एवढे वाढले आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. ...
राज्याच्या आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रात आता अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार दिला जाणार आहे. ...
गावातील अवैध दारू विक्री धंद्याला कायमचे संपवायचे, या एकाच ध्यासाने येवली गावसंघटनेच्या बैठकीमध्ये सर्व महिला व पुरूष सदस्यांनी मिळून गावातील दारू विक्री बंद करण्याचा निर्णय केला. ...
केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही. ...
जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार दे ...
जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या आलापल्ली येथील तीन सेतू केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सेतू केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
वाहनचालक मालकाविरोधात असलेल्या शासनाच्या धोरणाविरूद्ध संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे, याकरिता वाहनचालक मालकांनी एकजूट व्हावे, असे आवाहन चालक-मालक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी केले. ...
महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या गांधी चौकातील पानठेल्यांना सील लावण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...