शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...
आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल जागृती आणून कुरमा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ‘उडान’ हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. ...
तालुक्यातील गर्कापेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोचमपल्ली येथे २०१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी चार गावातील तेंदू मंजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची नोंद बोनससाठी स्वत:च्या नावे करून घेतली होती. ...
आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या उदासीन व लालफितशाही धोरणामुळे तालुक्यातील हमी भाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षा व्यवस्थेच्या कर्तव्यावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पोलीस जवानाला अनावधानाने दोन गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला. मात्र कर्तव्यावर असलेल्या या पोलीस जवानाला शासनाने अद्यापही शहीद घोषित न केल्याने मृत पोलीस शिपाई भगवान चहांद ...
मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिज ...
भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन ...
तालुक्यातील लोहारा-कोजबी परिसरातील धानपिक पाण्याअभावी करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकºयांनी केली आहे. ...