नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यापासून विविध प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रभागातील उमेदवारांची चाचपणीही केली. मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या शहराच्या प्रथम नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत अद्यापही निघालेली नाही. ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ...
दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत. ...
‘भारत प्रेस’ पाठोपाठ बब्बूभाई पटेल यांनी १९६५ ला महाराष्ट्र प्रेस सुरू झाल्याने झाडीपट्टी आणि बाहेरील नागपूर, पुणे येथील महिला कलाकार उपलब्ध केले जाऊ लागले व महिला पात्र स्त्रीच साकारू लागल्या. ...
देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या स्थानावर असलेल्या, महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय, पूर्व आणि ईशान्य दिशांना चिकटून असलेल्या वनजिल्हा गडचिरोली, कोळसाजिल्हा चंद्रपूर, तांदूळजिल्हा गोंदिया, तलावजिल्हा भंडारा या चार जिल्ह्यांच्या भूपट्ट्याला झाडीपट्ट ...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथील वनविभागाच्या सभागृहात जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. ...
परिसरातील माडेमुधोली नजीकच्या अरण्यवास कोठरी बौद्धविहाराचे बांधकाम ११ हजार ६६४ स्के. फुट जागेत सुमारे दीड कोटी रूपयातून सुरू असून हे काम प्रगतीपथावर आहे. ...
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही की पेशवाई’ धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फ त मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...