जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करावयांच्या उपाययोजनांबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी क ...
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या नावाने असलेली बोंबाबोंब सर्वश्रृत आहे. शहरी भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच योग्य उपचार मिळत नाही तर ग्रामीण-दुर्गम भागाचे काय हाल असतील याची कल्पनाही करवत नाही. ...
देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांत समावेश असलेल्या गडचिरोलीला प्रगत जिल्ह्यांच्या यादीत आणण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता अजूनही जाणवत आहे. ...
जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन जिमलगट्टाच्या वतीने गुरूवारी जिमलगट्टा येथे बिरसामुंडा जयंतीनिमित्त महिलांचा जनजागरण मेळावा तसेच आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या मेळाव्यात अनेक आदिवासी महिलांच्या समुहाने रेला व इतर पारंपरिक नृत्य सादर करून ...
मुलचेरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. ...
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी रात्री उशीरापर्यंत पार पडली. या सभेत अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाने खरेदी केलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराच्या मुद्यावर आक्षेप घेत रान उठविले. ...
जिल्हा परिषदेच्या पुनर्नियोजित अर्थसंकल्पासाठी अपुरा निधी उपलब्ध असल्यामुळे सर्वच विभागांसाठी निधीची तरतूद करताना अर्थ व नियोजन समितीला काटकसर करावी लागली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत या नियोजनाला सभागृहाने मंजुरी दिली. ...
सध्या हलक्या प्रतिचे तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच तूर पिकावर शेंगा येणार आहेत. अशास्थितीत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली आॅनलाईन करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशीनचा वापर करून या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असे शासनाचे निर्देश आहेत. ...