तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकणाऱ्या दोन बहिणींवरील मातृ-पितृछत्र हरपल्याने दोन्ही बहिणी पोरक्या झाल्या. या दोघी बहिणींच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाºयांनी उचलला आहे. ...
लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...
शेतकरी व कामगार यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले. ...
गडचिरोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारला नाकेबंदी करून अडवत त्या कारमधून पोलिसांनी अडीच लाख रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली. मात्र त्या गाडीचा चालक पोलिसांसमोर गाडीची चावी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ...
आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ...
आरमोरी विधानसभा क्षेत्राची शेतकरी सन्मान व सीएम चषक स्पर्धेचे आयोजन कोरची येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्याकडे भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. ...
जिल्ह्यात ‘ग्रामस्वराज्या’ची संकल्पना पहिल्यांदा अंमलात आणणाऱ्या धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावात आता सेंद्रिय पद्धतीने गटशेती करण्याचा संकल्प गावकºयांनी ग्रामसभेच्या बैठकीत केला. ...
शासनाची घरकुल योजना गरीब व गरजू नागरिकांसाठी आहे. मात्र अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीमंत व सधन कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. हा गरीब कुटुंबावरील अन्याय आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नवीन कामे मार्गी लावण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी विभागाने अतिरिक्त कामांचा नियोजन आराखडा तयार केला. या आराखड्याला जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली ...
गेल्या काही वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही विद्यापीठाच्या नावे आवश्यक तेवढी जमीन झाली नाही. सदर मुद्दा बैठकीत आल्यानंतर राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढ्या जमिनीच्या अधिग्रहणाच ...