विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी आयटकच्या नेतृत्वात एकूण सहा संघटनांच्या पाठींब्याने दोन हजारावर अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक आणि शालेय आहार पोषण आहार व हातपंप देखभाल दुरूस्ती कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ध ...
देसाईगंज ते कुरखेडा मार्गावरील गुरनोली फाट्यानजीक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटने व्हॅनने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवित हाणी टळली. ...
आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ...
दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी ल ...
प्रसंगावधान राखत चालक व इतर चार जणांनी लगेच वाहनातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहाणी टळली. मात्र यात सदर वाहनासह त्यातील ६३ हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ...
मुरूमगाव येथे ८ जानेवारी रोजी शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या मदतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांचे ७०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली. ...
डाक सेवेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ पोस्टल आॅर्गनायझेशनच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. ...
भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना देण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी, या उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणालीअंतर्गत गडचिरोली जि ...
आरमोरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सहाव्या दिवशी ७ जानेवारीला नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एका उमेदवाराने तर नगरसेवकपदासाठी शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी सोमवारी नामांकन दाखल केले. ...