रुग्णाच्या जवळ राहून त्याला सेवा देण्यात परिचारिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे आरोग्यसेवा देताना परिचारिकांनी हिंमत, त्याग या गोष्टींचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माध ...
तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १८ ते २० जानेवारीदरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे लोकबिरादरीच्या परिसरात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी दिसून येत आहे. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचिरोलीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नागपूर विभागाअंतर्गत येथील जिल्हा प्रेक्षागार मैदा ...
गडचिरोली नगर पालिकेतील विषय समिती सभापतींचा कार्यकाळ येत्या २२ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. २१ जानेवारी रोजी सोमवारला गडचिरोली पालिकेत विशेष सभा बोलविण्यात आली आहे. ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील हत्तींची संख्या आता १० वर पोहोचली आहे. मात्र हत्तींच्या देखभालीसाठी पाहिजे तेवढा मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हत्तींची गैरसोय होत आहे, असा आरोप विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. ...
१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण ...
आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आरमोरी शहरात येणारी दारू जप्त करण्यात आली. सदर कारवाई गुरूवारी सकाळी ९ वाजता देसाईगंज मार्गावरील रेशिम कार्यालयाजवळ करण्यात आली. यामध्ये दोन आरोपींना अटक केली. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनील सिंग सोहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत देसाईगंज येथे दरभंगा एक्स्प्रेससह इतर सुपरफास्ट ट्रेनचे थांबे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ...
ट्रक आणि एसटी बसच्या धडकेत चार जणांनी जीव गमविल्यानंतर बुधवारी येथे सुरू झालेल्या आंदोलनाची तब्बल ३० तासांनी सांगता झाली. वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भे ...