तालुक्यातील सुरजागड पहाडाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला नक्षल्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळ्या रंगाचे बॅनर झाडांना गोल स्वरूपात बांधण्यात आले आहे. ...
सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकने विरूध्द दिशेने जाणाºया बसला धडक दिली. यामध्ये बसचा बराचसा भाग चिरल्या गेला. सुदैवाने या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर घटना जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावर येर्रागडा फाट्यावर घडली. ...
मागील पंधवरड्यात नक्षल्यांनी आठ आदिवासी बांधवांची निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी भूमकाल रॅली काढून नक्षल्यांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. दुर्गम भागातही नक्षल्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. ...
छत्तीसगड राज्यातल्या बस्तर जिल्ह्यात आदिवासींचे आदर्श क्रांतीकारी जमीनदार गुंडाधूर यांनी आपल्या समाजबांधवांवर (आदिवासींवर) इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध १९१० मध्ये बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले होते. ...
रोजगार हमी योजनेत अकुशल कामासाठी निधीची कधीच कमतरता राहत नाही. तरीही प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांमुळे रोहयो मजुरी देण्यास विलंब झाल्याने रोहयो मजुरांना मूळ मजुरीसोबत व्याजही देण्याची वेळ रोहयो विभागावर आली आहे. ...
भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल् ...
जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...