सोनार समाज हा संपूर्ण देशात विखुरलेला व अल्प समाज आहे. सोनार समाजातील विद्यार्थी थोडेफार शिक्षण घेतल्यानंतर आपल्या परंपरागत व्यवसाय व कारागिरीकडे वळतात. आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने सोनार समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरून प्रशासक ...
शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ...
आरोग्य प्रबोधिनीद्वारे तिसरे गोंडवाना वैदू साहित्य संमेलन देसाईगंज येथील सिंधू भवनात २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ७० वैदूंनी सहभाग घेऊन डोंगरदऱ्यात व खेड्यापाड्यात असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती दिली. ...
जिल्हाभरात कांजण्यांची साथ पसरली असून हजारो बालकांना याची लागण झाली आहे. कांजण्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स असे संबोधले जाते. हा एक सामान्यपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना या रोगाची लागण सर्वाधिक होते. ...
चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
मुलांना बचतीची सवय व बँकेचे व्यवहार या वयापासून समजू लागले आहे, हे उल्लेखनीय काम आहे. नुसती पैशाची बचत नाही तर पाणी, वीज, अन्न त्याचप्रमाणे विद्यार्थी जीवनापासून छोटे व्यवसाय करण्याची सवय मुलांना लागली, हे महत्त्वाचे आहे. ...
तालुक्यातील झेंडेपार ग्रामसभेच्या वतीने खनीमट्टा पहाडीवर रावपाट गंगाराम घाट जत्रा १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पार पडली. या जत्रेला झेंडेपार इलाक्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामसभांमधील हजारो नागरिक उपस्थित होते. ...
प्रशिक्षण कालावधीत नव्या उत्साहात असलेला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरूत्साही होऊन जातो. त्यामुळे त्याचा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी नेहमी उत्साही राहून आपल्या उद्योग उभारणीत तत्पर राहावे, असे प्रतिपादन गडच ...
कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्ण ...
देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीवरील अरततोंडी घाटावरून सुमारे ४८.३० ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करणाºया ट्रॅक्टर मालकावर देसाईगंज तहसीलदारांनी सुमारे ७ लाख २३ हजार ७० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ...